वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. ही भौतिक राशी कोणत्या एककात व्यक्त करतात

वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. ही भौतिक राशी कोणत्या एककात व्यक्त करतात

प्रश्न

 वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. ही भौतिक राशी कोणत्या एककात व्यक्त करतात ?

उत्तर

 

 

एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता स्थायूत शोषली जाते, त्या उष्णतेला वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणतात.

ही भौतिक राशी अर्ग / ग्रॅम, ज्यूल / किलोग्रॅम, कॅलरी / ग्रॅम, किलोज्यूल / किलोग्रॅम, किलोकॅलरी / किलोग्रॅम या एककांत व्यक्त करतात.

Previous Post Next Post