फरक स्पष्ट करा ॲमेझॉन नदीतील जलवाहतूक आणि गंगा नदीतील जलवाहतूक
फरक स्पष्ट करा ॲमेझॉन नदीतील जलवाहतूक आणि गंगा नदीतील जलवाहतूक
उत्तर
ॲमेझॉन नदीतील जलवाहतूक | गंगा नदीतील जलवाहतूक |
1. ॲमेझॉन नदीतून प्रामुख्याने व्यापारी तत्त्वावर आंतरराष्ट्रीय जलवाहतूक केली जाते. 2. ॲमेझॉन नदीतून केल्या जाणाऱ्या जलवाहतुकीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. | 2. गंगा नदीतून केल्या जाणाऱ्या जलवाहतुकीचे प्रमाण तुलनेने कमी आहे. |