फरक स्पष्ट करा ब्राझीलमधील संदेशवहन आणि भारतातील संदेशवहन

फरक स्पष्ट करा ब्राझीलमधील संदेशवहन आणि भारतातील संदेशवहन

फरक स्पष्ट करा ब्राझीलमधील संदेशवहन आणि भारतातील संदेशवहन

फरक स्पष्ट करा ब्राझीलमधील संदेशवहन व भारतातील संदेशवहन

उत्तर 

 ब्राझीलमधील संदेशवहन

 भारतातील संदेशवहन

1. ब्राझीलमधील संदेशवहन तुलनेने अधिक विकसित व अधिक कार्यक्षम आहे. 

2. ब्राझीलमधील सुमारे ४५% पेक्षा अधिक लोकसंख्या संदेशवहनासाठी इंटरनेटचा वापर करीत आहे.

1. भारतामधील संदेशवहन तुलनेने को विकसित व कमी कार्यक्षम आहे. 

2. भारतात इंटरनेट वापरणाऱ्या लोकांचे एकूण संख्या ही जगात सर्वाधिक असली, तरी भारतातील केवळ सुरे ३०% लोकसंख्या संदेशवहनाची इंटरनेटचा वापर करते.

Previous Post Next Post