फरक स्पष्ट करा गंगा नदीच्या खोऱ्यातील मानवी वस्त्या आणि ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील मानवी वस्त्या

फरक स्पष्ट करा गंगा नदीच्या खोऱ्यातील मानवी वस्त्या आणि ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील मानवी वस्त्या

फरक स्पष्ट करा गंगा नदीच्या खोऱ्यातील मानवी वस्त्या आणि ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील मानवी वस्त्या

फरक स्पष्ट करा गंगा नदीच्या खोऱ्यातील मानवी वस्त्या वॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील मानवी वस्त्या

उत्तर 

 गंगा नदीच्या खोऱ्यातील मानवी वस्त्या

 ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील मानवी वस्त्या

1. गंगा नदीच्या खोऱ्यातील मानवी वस्त्या दाट व केंद्रित स्वरूपाच्या आहेत.

2. सोेम्य हवामान, सुपीक मृदा, वाहतुकीच्या सुविधांची उपलब्धता इत्यादी घटक गंगा नदीच्या खोऱ्यातील मानवी वस्त्यांच्या वितरणावर अनुकूल परिणाम करतात.

1. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील मानवी वस्त्या विरळ व विखुरलेल्या स्वरूपाच्या आहेत. 

2. रोगट हवामान, दुर्गम प्रदेश,वाहतुकीच्या इत्यादी घटक गंगा नदीच्या खोऱ्यातील इत्यादी घटक ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील मानवी वस्त्यांच्या वितरणावर प्रतिकूल परिणाम करतात.

Previous Post Next Post