फेनतरण पद्धतीत मिश्रणातून हवेचे बुडबुडे जाऊ देतात

फेनतरण पद्धतीत मिश्रणातून हवेचे बुडबुडे जाऊ देतात

प्रश्न

 फेनतरण पद्धतीत मिश्रणातून हवेचे बुडबुडे जाऊ देतात.

उत्तर

 

 

 i) फेनतरण पद्धतीत एका टाकीत पाणी, धातुकाचा चुरा व योग्य प्रकारचे तेल मिसळून त्यातून हवेचे बुडबुडे जाऊ देतात. तेल, पाणी व हवेचे बुडबुडे यांचा मिळून फेस तयार होतो.


ii) धातुकाचे कण तेलाने भिजतात व तयार झालेल्या फेसाबरोबर पाण्यावर तरंगतात.


iii) मृदा अशुद्धी मात्र पाण्याने भिजून तळाशी जमा होतात. अशा तऱ्हेने धातुकाचे संहतीकरण करता येते. म्हणून फेनतरण पद्धतीत मिश्रणातून हवेचे बुडबुडे जाऊ देतात.


Previous Post Next Post