ॲल्युमिनाचा विद्युत अपघटनामध्ये वेळोवेळी धनाग्र बदलण्याची आवश्यकता असते

ॲल्युमिनाचा विद्युत अपघटनामध्ये वेळोवेळी धनाग्र बदलण्याची आवश्यकता असते

प्रश्न

 ॲल्युमिनाचा विद्युत अपघटनामध्ये वेळोवेळी धनाग्र बदलण्याची आवश्यकता असते.

उत्तर

 

 

i) ॲल्युमिनाच्या विद्युत अपघटनात उच्च तापमानाला ॲल्युमिनिअम ऋणाग्रावर, तर ऑक्सिजन वायू धनाग्रावर मुक्त होतो. मुक्त झालेल्या ऑक्सिजन वायूच कार्बन धनाग्राशी अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो.


ii) ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन होताना, धनाग्राचे ऑक्सिडीकरण होते. म्हणजेच, धनाग्राचा आकार कमी कमी होत असल्याने तो वेळोवेळी बदलणे गरजेचे असते.


Previous Post Next Post