फेनतरणात पाइन वृक्षाचे तेल वापरले जाते

फेनतरणात पाइन वृक्षाचे तेल वापरले जाते

प्रश्न

 फेनतरणात पाइन वृक्षाचे तेल वापरले जाते.

उत्तर

 

 

 i) धातुकाच्या संहतीकरणाच्या फेनतरण पद्धतीत पाणी व धातुक यांच्या मिश्रणात पाइन वृक्षाचे तेल मिसळून त्यातून हवेचे बुडबुडे जाऊ देतात. यामुळे तेलाचा फेस तयार होतो.


ii) धातुकाचे कण प्रामुख्याने तेलाने भिजतात व तयार झालेल्या फेसाबरोबर पाण्यावर तरंगतात.


iii) मृदा अशुद्धी मात्र पाण्याने भिजून तळाशी जमा होतात. अशा तऱ्हेने धातुकापासून मृदा अशुद्धी वेगळ्या होऊन धातुकाचे संहतीकरण होते. म्हणून धातुकाच्या संहतीकरणाच्या फेनतरण पद्धतीत पाइन वृक्षाचे तेल वापरतात.


Previous Post Next Post