रशियन राज्यक्रांतीचे महत्त्व स्पष्ट करा

रशियन राज्यक्रांतीचे महत्त्व स्पष्ट करा

रशियन राज्यक्रांतीचे महत्त्व स्पष्ट करा. 

उत्तर 

१९१७ साली झालेली रशियन राज्यक्रांती पुढील दृष्टींनी महत्त्वपूर्ण होती : i) जगभरातील कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यास रशियन राज्यक्रांती कारणीभूत झाली. 

ii)  आर्थिक नियोजनाच्या मार्गाने विकास साधण्याची संकल्पना या क्रांतीचे जगाला दिली. 

iii) वसाहतीवादी देशांच्या जोखडातून मुक्त झालेल्या अनेक नयोदित राष्ट्रांसाठी ही राज्यक्रांती वरदान ठरली. 

iv) 'कल्याणकारी राज्य' या कल्पनेचा स्वीकार जगभर झाला. 

v) 'सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्ती' हा संदेश या राज्यक्रांतीने जगभरातील लोकांना दिला. 

vi) समाजवादी तत्त्वज्ञानाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली. जगातील ही पहिली साम्यवादी क्रांती होती.


Previous Post Next Post