मुसोलिनीने इटलीत कशा प्रकारे सत्ता संपादन केली

मुसोलिनीने इटलीत कशा प्रकारे सत्ता संपादन केली

मुसोलिनीने इटलीत कशा प्रकारे सत्ता संपादन केली ?

उत्तर 

i) १९१९ साली मुसोलिनीने फॅसिस्ट पक्षाची स्थापना केली. 

ii) इटालियन जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी तो जनतेला भरघोस आश्वासाने देऊ लागला. 

iii) इटलीची आर्थिक स्थिती आपण भरून काढून इटलीला प्रतिष्ठा व उज्ज्वल भविष्य मिळवून देऊ, असे तो ठामपणे सांगू लागला. 

iv) इटलीच्या भविष्याबाबत त्याला गाढा विश्वास होता, त्यामुळे भविष्याबाबत निराश झालेले इटालियन लोक त्याच्याकडे वळू लागले. 

v) त्याने साम्यवादविरोधी प्रचार करून भांडवलदारांचे समर्थनही मिळवले. 

vi) त्याने पक्षाची शिस्तबद्ध संघटना उभारली. तसेच स्वयंसेवकांची सशस्त्र पथेक तयार केली. अखेर १९२२ साली त्याने इटलीची सत्ता काबीज केली. 


Previous Post Next Post