रशियन राज्यक्रांतीतील लेनिनचे योगदान कोणते होते, ते स्पष्ट करा

रशियन राज्यक्रांतीतील लेनिनचे योगदान कोणते होते, ते स्पष्ट करा

रशियन राज्यक्रांतीतील लेनिनचे योगदान कोणते होते, ते स्पष्ट करा. 

उत्तर

लेनिनने राज्यक्रांतीतील योगदान : i) स्वित्झर्लडमध्ये अज्ञातवासात असलेला बोल्शेव्हिक नेता लेनिन एप्रिल १९१७ साली जर्मनीच्या मदतीने रशियात परतला. 

ii) ट्रॉटस्की व अन्य समविचारी नेत्यांच्या साहाय्याने कामगार गटांच्या (सोव्हिएत्सच्या) चळवळी संघटित करण्यास त्याने सुरुवात केली. 

iii) ७ नोंव्हेबर १९१७ रोजी बोल्शेव्हिकांनी केरेन्स्कीच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकार बरखास्त केले. 

iv) त्वरित युद्धबंदी व शांतता, स्थावर मालमत्तेवर जप्ती आणि सोव्हिएत्सना आधिकार प्रदान करणे-ही बोल्शेव्हिक आणि लेनिन यांची उद्दिष्टे होती. 

v) भुकेल्यांसाठी भाकरी, भूमिहीनांसाठी भूमी आणि सर्वासाठी शांतता-हा कार्यक्रम हाती घेऊन लेनिनचे राष्ट्र-उभारणीचे काम हाती घेतले. 


Previous Post Next Post