संसदेने महिलांसंबंधी केलेल्या कायदयांचे महिलांना कोणते फायदे झाले

संसदेने महिलांसंबंधी केलेल्या कायदयांचे महिलांना कोणते फायदे झाले

प्रश्न

 संसदेने महिलांसंबंधी केलेल्या कायदयांचे महिलांना कोणते फायदे झाले ?

उत्तर

 

 

महिला सक्षमीकरणासाठी स्वतंत्र भारतात वेळोवेळी केलेल्या कायदयांचे महिलांना पुढील फायदे झाले -

i) महिलांमधील निरक्षरता कमी होऊन त्यांना आपल्या विकासाची संधी मिळाली. 

ii) लैंगिक अत्याचार, घरगुती हिंसाचार अशा प्रकारच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत झाली.

iii) महिलांना आपले स्वातंत्र्य, आत्मप्रतिष्ठा व आत्मसन्मान जपण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले.

iv) राजकीय संस्थांमध्ये महिलांसाठी राखीव जागा ठेवल्यामुळे त्यांचे प्रतिनिधित्व वाढून देशाच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी होण्याची त्यांना संधी मिळाली आहे.

Previous Post Next Post