लोकशाही बळकट करण्यात भारतीय न्यायालयांची भूमिका महत्त्वाची ठरली हे विधान स्पष्ट करा

लोकशाही बळकट करण्यात भारतीय न्यायालयांची भूमिका महत्त्वाची ठरली हे विधान स्पष्ट करा

प्रश्न

 लोकशाही बळकट करण्यात भारतीय न्यायालयांची भूमिका महत्त्वाची ठरली हे विधान स्पष्ट करा . 

उत्तर

 

 

नागरिकांचे अधिकार आणि लोकशाही व्यवस्था यांच्यासंबंधात भारतीय न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निर्णयांतून आपली पुढील महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे -

i) संविधानाचा अर्थ लावताना संविधानाची मूळ उद्दिष्टे आणि संविधानकारांचे हेतू यांना न्यायालयांनी नेहमीच प्राधान्य दिले. 

ii) सामाजिक न्याय व समता या उद्दिष्टांच्या दिशेने प्रगती करण्यात न्यायालयानी महत्त्वपूर्ण निर्णय दिले.

iii) संविधानातील तरतुदींमध्ये बदल करण्याचा अधिकार मान्य करतानाच तिच्या मूळ चौकटीला धक्का लागणार नाही, अशी भूमिका घेतली. 

iv) खाजगीपणाचा हक्क हा मूलभूत हक्क असल्याचा निर्वाळा दिला.

Previous Post Next Post