जगतिकीकरणाचे तोटे लिहा

जगतिकीकरणाचे तोटे लिहा

जगतिकीकरणाचे तोटे लिहा. 

उत्तर 

जगतिकीकरणाचे पुढील तोटे झाले: i) नफा कमावणे या एकमेव हेतूने सुरू झालेल्या अनियंत्रित स्पर्धेमुळे लहान उदयोगांचे अस्तित्व धोक्यात आले. ii) बहुराष्ट्रीय कंपन्या राष्ट्रांनैसर्गिक संपत्तीचा वापर अनिर्बंधपणे करू लागल्या. iii) उपभोक्तावाद मोठ्या प्रमाणात उदयास आला. iv) धनिक व गरीब देशांत विषमतेची दरी वाढत आहे. v) मूलभूत मानवी मूल्यांचा ऱ्हास सुरू झाला. vi) जगतिकीकरणाचे गोंडस नावाखाली 'नाववसाहतवाद' उदयास येऊन अविकसित राष्ट्रांच्या स्वातंत्र्यावर बंधने आली. 

Previous Post Next Post