रासायनिक बदल म्हणजे काय

रासायनिक बदल म्हणजे काय

प्रश्न

 रासायनिक बदल म्हणजे काय ?

उत्तर

 

 

एखाद्या प्रक्रियेत द्रव्याचे संघटन बदलले, तर हा बदल कायमस्वरूपी असतो, यालाच रासायनिक बदल म्हणतात. रासायनिक बदलात उत्पादितापासून अभिक्रियाकारक सहजपणे परत मिळवता येत नाहीत. 


Previous Post Next Post