आधुनिक आवर्तसारणीतील कल म्हणजे काय

आधुनिक आवर्तसारणीतील कल म्हणजे काय

प्रश्न

 आधुनिक आवर्तसारणीतील कल म्हणजे काय ? 

उत्तर

 

 

आधुनिक आवर्तसारणीत एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मुलद्रव्यांच्या गुणधर्माची तुलना केली असता, त्यांच्यात होणाऱ्या बदलांमध्ये काही नियमितता दिसून येते. यालाच आधुनिक आवर्तसारणीतील कल म्हणतात. 
उदा., संयुजा, अणुआकारमान व धातू-अधातू गुणधर्म याच गुणधर्मामधील कल अभ्यासता येतील.   
Previous Post Next Post