रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय

रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय

प्रश्न

 रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय ?

उत्तर

 

 

ज्या क्रियेत एक किंवा अनेक पदार्थामधील रासायनिक बंधांचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतात व त्याचे रूपांतर पूर्णत: नवीन व कायमस्वरूपी उत्पादितांमध्ये होते, त्या प्रक्रियेत रासायनिक अभिक्रिया म्हणतात.  
Previous Post Next Post