दाणेदार जस्त हे कॉपर सल्फेटच्या द्रावणात टाकले असता कॉपर सल्फेट द्रावणाचा निळा रंग फिकट होतो

दाणेदार जस्त हे कॉपर सल्फेटच्या द्रावणात टाकले असता कॉपर सल्फेट द्रावणाचा निळा रंग फिकट होतो

प्रश्न

दाणेदार जस्त हे कॉपर सल्फेटच्या द्रावणात टाकले असता, कॉपर सल्फेट द्रावणाचा निळा रंग फिकट होतो. 

उत्तर

 

 

 i) जस्त हा कॉपरपेक्षा अधिक क्रियाशील धातू आहे.


ii) दाणेदार जस्त हे कॉपर सल्फेटच्या द्रावणात टाकले असता, जास्त क्रियाशील जस्त कॉपर सल्फेट द्रावणातील कमी क्रियाशील तांब्याची जागा घेते. परिणामी झिंक सल्फेट तयार होते. झिंक सल्फेट रंगहीन असल्याने कॉपर सल्फेट द्रावणाचा निळा रंग फिकट होतो.


Previous Post Next Post