प्रश्न | कोणत्याही चळवळीमागे एक निश्चित विचारसरणी असते हे विधान स्पष्ट करा. |
उत्तर
| i) समाजहिताचा एखादा प्रश्न घेऊन चळवळी होत असल्या तरी प्रत्येक चळवळीमागे एक निश्चित विचारसरणी असते. ii) बालविवाह हुडा पद्धती अशा प्रथांविरुद्ध उभ्या राहिलेल्या चळवळींमागे सामाजिक विचारांचे भान असते. iii) 'बेटी बचावो, बेटी पढावो' हे अभियान, महिला अत्याचार, महिला सक्षमीकरण या गोष्टींसाठी होणाऱ्या चळवळीमागे सामाजिक समता, अन्यायपीडितेला संरक्षण हे विचार असतात. iv) स्वच्छता अभियान, चिपको आंदोलन, वृक्ष संवर्धन अशा चळवळी पर्यावरण संरक्षणासाठी तसेच मानवसेवा संरक्षण यासाठीही केल्या जातात. लोकशाही, समता, बंधुत्व, मानवता अशा मूल्यांवर या चळवळींचा विश्वास असतो. अशा रितीने प्रत्येक चळवळीमागे व्यापक विचारसरणी असते. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय