प्रश्न | भारतातील भूमिपुत्रांच्या चळवळी कोणत्या मुद्द्यांबाबत आग्रही आहेत ? |
उत्तर
| अनेक कारणांमुळे लोकांचे देशांतर्गत स्थलांतर होत असते. बाहेरून आलेल्या स्थलांतरितांमुळे अनेक प्रश्न निर्माण होऊन भूमिपुत्रांच्या चळवळी उभ्या राहतात. त्यातील प्रमुख मुद्दे - i) भूमिपुत्रांच्या रोजगारांवर गंडांतर येते. ii) जमिनी बळकावल्या जातात. iii) जागांच्या किमती वाढतात. iv) भूमिपुत्रांचे व्यवसाय हिरावून घेतले जातात. v) भूमिपुत्रांच्या भाषा आणि संस्कृतीवर आक्रमण होते. vi) भूमिपुत्रांचा आर्थिक मक्तेदारीबरोबरच राजकीय प्रभावही कमी होतो. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय