प्रश्न | विविध चळवळींनी परस्परांना सहकार्य केल्यास त्यांचा प्रभाव अधिक वाढेल, असे तुम्हांला वाटते का ? |
उत्तर
| i) विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत समाजात विविध चळवळी होत आलेल्या आहेत. या चळवळींनी परस्परांना सहकार्य केल्यास त्यांचा प्रभाव अधिक वाढेल, असे मला वाटते. ii) सहकार्यामुळे समस्यांच्या मुळाशी जाऊन त्या सोडवण्यासाठीचे खात्रीलायक उपाय शोधणे सोपे जाईल. iii) परस्पर सहकार्यामुळे मनुष्यबळ विभागले जाणार नाही. कामाचे विभाजन होऊन श्रमशक्ती वाचेल. चळवळी अधिक प्रभावी व परिणामकारक होतील. iv) समस्या याही एकमेकींशी निगडित असतात. एकीतून दुसरी समस्या निर्माण होते. म्हणूनच चळवळींनी परस्परांना सहकार्य करावे. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय