DNAच्या एका धाग्यावरील न्युक्लिओटाइड्सच्या क्रमाप्रमाणे m-RNA चा धागा तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रतिलेखन असे म्हणतात. DNA वरील न्युक्लिओटाइड्सच्या क्रमाप्रमाणे पूरक क्रम m-RNA वर प्रतिलेखित केला जातो. केवळ DNA च्या थायमिनऐवजी m-RNA मध्ये युरॅसिल असतो. |