ट्रिप्लेट कोडॉन म्हणजे काय

ट्रिप्लेट कोडॉन म्हणजे काय

प्रश्न

 ट्रिप्लेट कोडॉन म्हणजे काय ?

उत्तर

 

 

प्रत्येक अमिनो आम्लाकरिता असलेला संकेत हा नेहमी तीन न्युक्लिओटाइड्सच्या संचाच्या स्वरूपात असतो, याला ट्रिप्लेट कोडॉन म्हणतात.

Previous Post Next Post