सेंट्रल डोग्मा म्हणजे काय

सेंट्रल डोग्मा म्हणजे काय

प्रश्न

 सेंट्रल डोग्मा म्हणजे काय ?

उत्तर

 

 

योग्य प्रथिनांची निर्मिती जनुकांवरील माहितीमुळे होते. ही निर्मिती DNA मुळे RNA च्या माध्यमातून होते, याला सेंट्रल डोग्मा असे म्हणतात


Previous Post Next Post