मदयसेवन कधीही वाईटच असते

मदयसेवन कधीही वाईटच असते

प्रश्न

 मदयसेवन कधीही वाईटच असते.

उत्तर

 


i) मद्य तयार करताना चुकीच्या प्रक्रियांमुळे विषारी मद्याची निर्मिती होते. अशा मदयाच्या सेवनाने मृत्यू ओढवतो. 

ii) मदयातील अल्कोहोलमुळे चेतासंस्था व मेंदू तसेच, यकृत व वृक्क यांचे कार्य बिघडते. 

iii) मदयपोंचे आयुष्यमान कमी होते. 

iv) विद्याथ्र्यांच्या मेंदूची स्मरणशक्ती, शिकण्याची क्षमता आणि सारासार विचारशक्ती नष्ट होते. 

v) मदयामुळे सामाजिक आणि कौटुंबिक समस्या निर्माण होतात. त्यामुळे मदयसेवन कधीही वाईटच असते.

 

Previous Post Next Post