मैदानी खेळांचे महत्त्व अतुलनीय आहे

मैदानी खेळांचे महत्त्व अतुलनीय आहे

प्रश्न

 मैदानी खेळांचे महत्त्व अतुलनीय आहे.


उत्तर

 

 

i) मैदानी खेळांमुळे व्यायाम होतो. त्यामुळे शारीरिक फायदे होतात. 

ii) शिस्त, इतरांशी आंतरक्रिया आणि संघभावना निर्माण होतात. 

iii) एकाकीपणा नाहीसा होऊन समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व निर्माण होते. 

iv) मानसिक ताणतणाव व नैराश्य दूर होते. त्यामुळे आनंदी व आरोग्यपूर्ण जीवनासाठी मैदानी खेळांचे महत्त्व अतुलनीय आहे.


Previous Post Next Post