स्त्री-पुरुष असमानतेमुळे मुलींना ताणतणावांची समस्या भेडसावते

स्त्री-पुरुष असमानतेमुळे मुलींना ताणतणावांची समस्या भेडसावते

प्रश्न

 स्त्री-पुरुष असमानतेमुळे मुलींना ताणतणावांची समस्या भेडसावते. 

उत्तर

 

 

i) बऱ्याचशा घरांमध्ये मुलांना स्वैर स्वातंत्र्य दिले जाते.

ii) मुलींवर बंधने घातली जातात.

iii) मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील उत्पन्न झाला आहे. त्यांची छेडछाड, चेष्टामस्करी, विनयभंग किंवा बलात्कारासारख्या घटनांमुळे त्यांना अधिकच असुरक्षित वाटते. 

iv) सामाजिक स्थित्यंतरात स्त्रियांच्यात खूप फरक पडूनही पुरुषसत्ताक समाजामुळे स्त्री-पुरुष असमानतेमुळे मुलींना ताणतणावाची समस्या भेडसावते.


Previous Post Next Post