फरक स्पष्ट करा भारतातील लिंग गुणोत्तर आणि ब्राझीलमधील लिंग गुणोत्तर
फरक स्पष्ट करा भारतातील लिंग गुणोत्तर आणि ब्राझीलमधील लिंग गुणोत्तर
उत्तर
भारतातील लिंग गुणोत्तर | ब्राझीलमधील लिंग गुणोत्तर |
1. भारतातील लिंग गुणोत्तर स्त्रियांसाठी प्रतिकूल आहे. 2. २०११ साली भारतातील लिंग गुणोत्तर केवळ ९४७ होते. | 1. ब्राझीलमधील लिंग गुणोत्तर स्त्रियांसाठी अनुकूल आहे. 2. २०११ साली ब्राझीलमधील लिंग गुणोत्तर १०९० होते. |