फरक स्पष्ट करा ऑक्सिडीकरण व क्षपण

फरक स्पष्ट करा ऑक्सिडीकरण व क्षपण

 फरक स्पष्ट करा ऑक्सिडीकरण व क्षपण 

 

 ऑक्सिडीकरण 

 क्षपण

 

1. ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारक ऑक्सिजन स्वीकारतो त्याला ऑक्सिडीकरण म्हणतात. 

2. ऑक्सिडीकरण अभिक्रियेत हायड्रोजन निघून जातो. 

 

1. ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारक हायड्रोजन स्वीकारतो. त्याला क्षपण म्हणतात. 

2. क्षपण अभिक्रियेत ऑक्सिजन निघून जातो. 

Previous Post Next Post