प्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम लिहा

प्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम लिहा

प्रश्न

 प्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम लिहा. 

उत्तर

 

 

आपल्या उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट एकमेकांना लंब राहतील अशी धरा, जर तर्जनी चुंबकीय क्षेत्रांच्या दिशेत आणि अंगठा वाहकाच्या गतीच्या दिशेत असेल, तर मधले बोट प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दाखवते.    
Previous Post Next Post