सोडिअम बायकार्बोनेट (बेकींग सोडा) चे दोन उपयोग लिहा

सोडिअम बायकार्बोनेट (बेकींग सोडा) चे दोन उपयोग लिहा

सोडिअम बायकार्बोनेट (बेकींग सोडा) चे दोन उपयोग लिहा. 

उतर 

i) बेकिंग सोड्याचा उपयोग सच्छिद्र व हलका पाव, केक व ढोकळा बनवताना करतात. 

ii) अग्निशामक यंत्रातील घटक असलेला CO2 वायु तयार करण्यासाठी NaNCO2 चा उपयोग करतात. 

Previous Post Next Post