आफ्रिकेच्या अंतर्गत भागाचा शोध घेण्याचा फारसा प्रयत्न का झाला नाही

आफ्रिकेच्या अंतर्गत भागाचा शोध घेण्याचा फारसा प्रयत्न का झाला नाही

आफ्रिकेच्या अंतर्गत भागाचा शोध घेण्याचा फारसा प्रयत्न का झाला नाही ?

उत्तर 

युरोपियन राष्ट्रांचा गुलामांच्या व्यापारामुळे आफ्रिकेतील किनारी प्रदेशाची संबंध आलेला होता. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत आफ्रिकेच्या अंतर्गत भाग पश्चिमात्यांना फारसा माहीत नव्हता. आफ्रिका खंडामध्ये घनदाट जंगले, विस्तीर्ण सरोवरे, बारमाही वाहणाऱ्या नद्या, मोठी वाळवंटे मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे आफ्रिकेच्या अंतर्गत भागाचा शोध घेण्याचा फारसा प्रयत्न झाला नाही. 

Previous Post Next Post