विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे

विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे

विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे. 

उत्तर 

कारण  i) विकसित राष्ट्रांमध्ये ओेदयोगिक आणि पायाभूत सुविधा प्रामुख्याने उपलब्ध असल्यामुळे अशा देशांतील कार्यशील लोकसंख्या डीव्हीआयतीयक, तृतीयक किंवा चतुर्थक व्यवसाय जास्त आढळते. 

ii) कार्यशील लोकसंख्या प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक यांसारख्या विविध व्यवसायांमध्ये गुंतलेली असते. हे चार प्रकारच्या व्यवसायात कार्यशील गटातील किती टक्के लोकसंख्या आहे. त्यावरून देशाच्या आर्थिक विकासाचा स्तर ठरवता येतो. या व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक विकासाचा मापदंड असतो. म्हणून विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी असते. 

Previous Post Next Post