महाराष्ट्रातील कापूस शेती

महाराष्ट्रातील कापूस शेती

महाराष्ट्रातील कापूस शेती 

उत्तर 

i) महाराष्ट्रातील कापूस हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. 

ii) या पिकाला दीर्घकाळ उष्ण व कोरडी हवा आवश्यक असते. कापसाची बोंडे धरू लागल्यावर जर धुके पडले तर कापसावर रोग पडण्याची शक्यता असते. वेचणीच्या वेळी स्वच्छ आणि भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. आकाश अभ्राच्छादित असल्यास कापसाची वाढ होत नाही. 

iii) कापसाला मध्यम पर्जन्य आवश्यक असते. काळी कसदार रेगुर मृदा कापसाला आवश्यक असते. पाण्याचा निचरा होणारी आणि ओलावा टिकवून ठेवणारी मृदा कापसाच्या वाढीस उत्तम असते. कापसाच्या पिकामुळे मृदेचा कस कमी होत असल्यामुळे रासायनिक खतांचा वापर केला जातो. कापूस वेचणीसाठी मजुरांची गरज असते. 


Previous Post Next Post