महाराष्ट्रातील कमी पर्जन्याच्या प्रदेश पश्चिम घाटास समांतर आहे

महाराष्ट्रातील कमी पर्जन्याच्या प्रदेश पश्चिम घाटास समांतर आहे

महाराष्ट्रातील कमी पर्जन्याच्या प्रदेश पश्चिम घाटास समांतर आहे. 

उत्तर 

कमी पर्जन्याचा प्रदेश पश्चिम घाटास समांतर असा उत्तर-दक्षिण दिशेत विस्तारलेला आहे. हा प्रदेश पश्चिम घाटाच्या पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. म्हणून महाराष्ट्रातील कमी पर्जन्याच्या प्रदेश पश्चिम घाटास समांतर आहे. 

Previous Post Next Post