फरक स्पष्ट करा भारतातील पश्चिम घाट आणि भारतातील पूर्व घाट

फरक स्पष्ट करा भारतातील पश्चिम घाट आणि भारतातील पूर्व घाट

फरक स्पष्ट करा भारतातील पश्चिम घाट आणि भारतातील पूर्व घाट

फरक स्पष्ट करा भारतातील पश्चिम घाट व भारतातील पूर्व घाट

उत्तर 

 भारतातील पश्चिम घाट

 भारतातील पूर्व घाट

1. दख्खनच्या पठाराच्या पश्चिम सीमेलगत भारतातील पश्चिम घाट आहे. 

2. भारतातील पश्चिम घाट तुलनेने अरुंद व जास्त उंचीचा आहे. 

1. दख्खनच्या पठाराच्या पूर्व सीमेलगत भारतातील पूर्व घाट आहे.

2.  भारतातील पूर्व घाट तुलनेने रुंद व कमी उंचीचा आहे. 

Previous Post Next Post