फरक स्पष्ट करा भारतातील नैसर्गिक वनप्रकार आणि ब्राझीलमधील नैसर्गिक वनप्रकार
फरक स्पष्ट करा भारतातील नैसर्गिक वनप्रकार व ब्राझीलमधील नैसर्गिक वनप्रकार
उत्तर
भारतातील नैसर्गिक वनप्रकार | ब्राझीलमधील नैसर्गिक वनप्रकार |
1. भारताचे स्थान विषुववृत्तापासून लांब आहे. त्यामुळे भारतात घनदाट उष्ण कटिबंधीय सदाहरित वर्षावने आढळत नाहीत. 2.भारताच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगांत अतिउंच प्रदेशांत हंगामी फुलझाडे असणारी वने, मध्यम उंचीवरील प्रदेशांत पाईन, देवदार, फर, स्प्रूस अशा सूचिपर्णी वृक्षांची वने व पायथ्यालगत मिश्र वने आढळतात. |