फरक स्पष्ट करा भारताचा लक्षद्वीप द्वीपसमूह आणि भारताचा अंदमान-निकोबार द्वीपसमूह

फरक स्पष्ट करा भारताचा लक्षद्वीप द्वीपसमूह आणि भारताचा अंदमान-निकोबार द्वीपसमूह

फरक स्पष्ट करा भारताचा लक्षद्वीप द्वीपसमूह आणि भारताचा अंदमान-निकोबार द्वीपसमूह 

फरक स्पष्ट करा भारताचा लक्षद्वीप द्वीपसमूह व भारताचा अंदमान-निकोबार द्वीपसमूह

उत्तर 

 भारताचा लक्षद्वीप द्वीपसमूह

 भारताचा अंदमान-निकोबार द्वीपसमूह 

1. भारताचा लक्षद्वीप द्वीपसमूह अरबी समुद्रात स्थित आहे. 

2. भारताचा लक्षद्वीप द्वीपसमूहातील बेटे तुलनेने लहान विस्ताराची व कमी उंचीची आहेत.

1. भारताचा अंदमान-निकोबार द्वीपसमूह समूह बंगालच्या उपसागरात स्थित आहे.

2. भारताच्या अंदमान-निकोबार द्वीपसमूहातील बेटे तुलनेने मोठ्या विस्ताराची व जास्त उंचीची आहेत.

Previous Post Next Post