संगणकावर कोणत्या गुणांमुळे संगणकाचा उपयोग मोलाचा ठरत आहे

संगणकावर कोणत्या गुणांमुळे संगणकाचा उपयोग मोलाचा ठरत आहे

संगणकावर कोणत्या गुणांमुळे संगणकाचा उपयोग मोलाचा ठरत आहे ?

उत्तर 

संगणकाच्या पुढील गणांमुळे त्याचा वापर आज विविध क्षेत्रांत मोलाचा ठरत आहे: i) बेरोज, वजाबाकी इत्यादी आकडेमोड चुटकीसाठी करणे. 

ii) अनेक प्रकारच्या बुद्धीमत्तेची कामे करणे. 

iii) कामाची प्रचंड गती. 

iv) अफाट माहिती साठवून ठेवण्याची क्षमता. 

v) गरजेनुसार क्षणात अचूक माहिती पुरवण्याची शक्ती. 

vi) नाना प्रकारची कामे एकाच वेळी हाताळण्याची पात्रता. 

vii) केवळ मागणीनुसार माहिती पुरवणे. 

viii) मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करून टि पुरवणे. 

Previous Post Next Post