प्रश्न | शासनव्यवहारांत नागरिकांचा सहभाग वाढल्यास काय होईल, असे तुम्हाला वाटते ? |
उत्तर
| शासनव्यवहारांत नागरिकांचा सहभाग वाढल्यास पुढील गोष्टी होतील, असे मला वाटते - i) शासनाच्या सार्वजनिक धोरणांत बदल होऊन ते व्यापक होईल. ii) समाजातील सर्व घटकांत सुसंवाद निर्माण होऊन, सत्तेवर न आलेल्यांशीही वैचारिक देवाणघेवाण होईल. iii) शासनाच्या कारभारात पारदर्शकता येऊन भ्रष्टाचारासारख्या समस्या कमी होतील. iv) व्यापक जनहिताच्या योजना आखल्या जाऊन कोणत्याही घटकाला आपल्यावर अन्याय होतो आहे किंवा दुर्लक्ष होत आहे असे वाटणार नाही. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्यही निर्माण होईल. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय