प्रश्न | राजकारणात घराणेशाही असावी का ? तुम्हांला काय वाटते ? |
उत्तर
| i) लोकशाही व्यवस्थेत घराणेशाहीला स्थान नसते. ii) लोकशाहीत जनतेकडून निवडलेले प्रतिनिधी विशिष्ट कालमर्यादेत राज्यकारभार करतात. अपात्र किंवा अकार्यक्षम प्रतिनिधींना जनता पुन्हा निवडून देत नाही. iii) एकाच कुटुंबाच्या हाती सत्ता असेल तर लोकशाहीचा संकोच होतो. सामान्य जनतेला सत्तेत वाटा मिळत नाही. iv) घराणेशाहीत अकार्यक्षम व्यक्ती निर्माण झाल्यास जनतेचे अहित होईल; म्हणून राजकारणात घराणेशाही नसावी, असे मला वाटते. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय