आधुनिक काळात पक्षविरहित लोकशाही आणायची असेल, तर काय करावे लागेल

आधुनिक काळात पक्षविरहित लोकशाही आणायची असेल, तर काय करावे लागेल

प्रश्न

 आधुनिक काळात पक्षविरहित लोकशाही आणायची असेल, तर काय करावे लागेल ?

उत्तर

 

 

पक्षविरहित लोकशाही आणायची असेल, तर पुढील बाबी केल्या पाहिजेत असे मला वाटते -

i) सर्व राजकीय पक्ष कायदयाने रद्द करावेत.

ii) राज्यकारभाराबाबत लोकांनीच निर्णय घ्यावेत व त्यासाठी लोकशिक्षण करावे,

iii) निर्णय घेण्यासाठी लोकांची क्षमता वाढवावी व त्यासाठी त्यांना कीय शिक्षण दयावे. 

iv) समाजाचा आणि जे नेतृत्व करू पाहतात त्यांचा नैतिक दर्जा सुधारणे आवश्यक आहे.

v) प्रत्यक्ष लोकशाही पद्धत आणावी, त्यासाठी लोकशाहीस आवश्यक असणारा मानवी स्वभाव तयार होणे आवश्यक आहे.

vi) लोकसमित्या स्थापन कराव्यात. 

vii) शासनव्यवस्थेत विकेंद्रीकरणावर भर दयावा. या सर्व बाबी करणे वाटते तेवढे सोपे नसून व्यावहारिकही नाही.

Previous Post Next Post