स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या स्त्रियांच्या चळवळीने स्त्रीविषयक कोणत्या प्रश्नांची दखल घेतली गेली

स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या स्त्रियांच्या चळवळीने स्त्रीविषयक कोणत्या प्रश्नांची दखल घेतली गेली

प्रश्न

 स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या स्त्रियांच्या चळवळीने स्त्रीविषयक कोणत्या प्रश्नांची दखल घेतली गेली ?

उत्तर

स्वातंत्र्योत्तर काळात देशात विविध ठिकाणी झालेल्या स्त्रियांच्या चळवळीने स्त्रीविषयक पुढील प्रश्नांची दखल घेतली गेली -

i) स्त्रियांचे आरोग्य व त्यांचे शिक्षण. 

ii) स्त्रियांचे स्वावलंबन व त्यांचे सक्षमीकरण.

iii) स्त्रियांची सामाजिक सुरक्षितता. 

iv) माणूस म्हणून मिळणारा दर्जा व त्यांची प्रतिष्ठा.

Previous Post Next Post