कीडनाशक फवारणीसाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल

कीडनाशक फवारणीसाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल

प्रश्न

 कीडनाशक फवारणीसाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल ?


उत्तर

 

 

i) कीडनाशके ही एक प्रकारची रासायनिक विषे आहेत. त्याचा अनिर्बंध वापर केल्यामुळे ही रासायनिक विषे पाणी व अन्न यांमार्फत अन्तजाळ्यांमध्ये पसरतात. 

ii) D.D.T., मेलॅथिऑन, क्लोरोपायरिफॉस अशी कीडनाशके जैविक विषवृद्धीने अन्नसाखळीत पसरतात. अशी कोणतीही कीडनाशके फवारणार नाही.

iii) कीडनाशक फवारणीसाठी केवळ सेंद्रिय कीडनाशके वापरू.

iv) फवारणीच्या वेळी आपले नाक, डोळे आणि त्वचा यांचे संरक्षण करू. 

v) जनावरांच्या आणि लहान मुलांच्या संपर्कात कीडनाशके येणार नाहीत याची काळजी घेऊ.

vi) अतिप्रमाणातील वापर टाळू.


Previous Post Next Post