कंपोस्ट खतनिर्मितीत सूक्ष्मजीवांची भूमिका काय आहे

कंपोस्ट खतनिर्मितीत सूक्ष्मजीवांची भूमिका काय आहे

प्रश्न

 कंपोस्ट खतनिर्मितीत सूक्ष्मजीवांची भूमिका काय आहे ? 

उत्तर

 

 

i) सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थांचे नैसर्गिकरीत्या विघटन घडवून आणतात.

ii) नैसर्गिक विघटन होत असताना अनेक जीवाणू आणि कवक प्रजाती या पदार्थापासून मूळ घटक पुन्हा निसर्गात पाठवतात.

iii) कंपोस्ट खत अशा रितीनेच पुनःचक्रीकरणाने बनते.


Previous Post Next Post