प्रसारमाध्यमे व तंत्रज्ञानाचा अतिवापर हानिकारक कसा ठरतो आहे

प्रसारमाध्यमे व तंत्रज्ञानाचा अतिवापर हानिकारक कसा ठरतो आहे

प्रश्न

 प्रसारमाध्यमे व तंत्रज्ञानाचा अतिवापर हानिकारक कसा ठरतो आहे ?  

उत्तर

 

 

प्रसारमाध्यमांच्या अनावश्यक व अवाजवी वापरामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येते. मोबाइल इंटरनेटसारख्या तंत्रज्ञानामुळे बरेच शारीरिक व मानसिक बदल घडतात. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढते. वेळेचा अपव्यय करीत इंटरनेटवर चुकीच्या गोष्टी पाहण्याचा कल वाढतो. व्यक्ती एकाकी व स्वमग्न होतात. हिंसक प्रवृत्ती वाढवणाऱ्या कार्टून सिरियल्स पाहिल्या जातात. यंत्रावरचे अवलंबित्व वाढून स्वावलंबन कमी होते.


Previous Post Next Post