अग्रकेंद्री गुणसूत्र म्हणजे काय

अग्रकेंद्री गुणसूत्र म्हणजे काय

प्रश्न

 अग्रकेंद्री गुणसूत्र म्हणजे काय ?

उत्तर

 

 

 गुणसूत्रबिंदू टोकाजवळ असलेले 'j' या इंग्रजी मुळाक्षरासारखे एक गुणसूत्रभुजा खूपच मोठी व दुसरी खूपच छोटी असणारे गुणसूत्र. 
Previous Post Next Post