अंत्यकेंद्री गुणसूत्र म्हणजे काय

अंत्यकेंद्री गुणसूत्र म्हणजे काय

प्रश्न

 अंत्यकेंद्री गुणसूत्र म्हणजे काय ?

उत्तर

 

 

 गुणसूत्रबिंदू टोकाला असलेले 'i' या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसणारे गुणसूत्र.


Previous Post Next Post