उपमध्यकेंद्री गुणसूत्र म्हणजे काय

उपमध्यकेंद्री गुणसूत्र म्हणजे काय

प्रश्न

 उपमध्यकेंद्री गुणसूत्र म्हणजे काय ?

उत्तर

 

 

गुणसूत्रबिंदू मध्याच्या जवळपास असलेले 'L' या इंग्रजी मुळाक्षरासारखे गुणसूत्र ज्याची एक भुजा दुसऱ्यापेक्षा थोडी छोटी असते. 
Previous Post Next Post