डोबरायनर त्रिकांचा नियम सांगा. एक उदाहरण द्या

डोबरायनर त्रिकांचा नियम सांगा. एक उदाहरण द्या

प्रश्न

 डोबरायनर त्रिकांचा नियम सांगा. एक उदाहरण द्या.  

उत्तर

 

 

डोबरायनरने एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी तीन मूलद्रव्यांचे गट केले व त्या गटांना त्याने त्रिके असे नाव दिले. एका त्रिकामधील तीन मूलद्रव्यांची मांडणी त्याने अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली व दाखवले की, त्या त्रिकांमधील मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे साधारणत: दोन अन्य मुलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते. 
उदा. लीथिअम (Li), सोडिअम (Na) व पोटॅशिअम (K) हे एक त्रिक आहे.
Previous Post Next Post