न्यूलॅड्स अष्टकांचा नियम सांगा

न्यूलॅड्स अष्टकांचा नियम सांगा

प्रश्न

 न्यूलॅड्स अष्टकांचा नियम सांगा. 

उत्तर

 

 

मूलद्रव्यांची त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता, प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणे असतात. जसे, सोडिअम हे लीथिअमपासून आठवे मूलद्रव्य असून, दोघांचे गुणधर्म एकसारखे आहेत. 
Previous Post Next Post